मेरी उम्र 28 साल है और मेरी शादी को तीन साल हो गए थे, लेकिन हमें Good News नहीं मिल रही थी। हमने हमारे फॅमिली डॉक्टर को दिखाया। उन्होंने मुझसे semen analysis और मिसेस को sonography की test करने के लिए कहा। इससे पता चला कि मेरे शुक्राणुओं की संख्या सिर्फ दो मिलियन है और Motality कुछ भी नही है। साथ ही मेरे मिसेस का A.M.H Value भी सिर्फ 0.26 बताई गई। हम बहुत निराशा हुए। बाद में मुझे ये भी पता चला कि मेरी scrotal sonography रिपोर्ट में varicocele भी दिख रहा है। हमें कुछ समज में नहीं आ रहा था। कई लोगों ने हमें IVF Center में उपचार शुरू करने की सलाह दी। हम सूरत के एक प्रसिद्ध IVF Center गए। वहा के डॉक्टर ने

फिर सारे महंगे test करवा लिए । उन्हीं test के लिए हमें 30 हजार रुपए खर्च करने पड़े और आखिर में हमें ये सलाह दी कि हमें डोनर स्पर्म या डोनर एग्स की जरूरत होगी,

जिसके बिना गर्भधारणा नहीं हो सकती। हम donar वाली बात से बिल्कुल भी सहमत नहीं थे।

हमें बहुत बूरा लग रहा था कि इतनी कम उम्र में यह सब करना पड़ रहा है और यह खर्चा उठाने की हमारी परिस्थिति भी नहीं थी। मेरे एक दोस्त ने हमें महाराष्ट्र में रोहती आयुर्वेद में सलाह लेने के लिए

कहा। हम रोहती आयुर्वेद के Pune Center में डॉक्टर से मिले। डॉक्टर ने शांति से हमारा पुरी case history समज ली। हमें बताया गया कि ऐसे मामलों में, इस उम्र में यदि सभी उपचार

व पंचकर्म ठीक से किया जाए तो सफलता की 80% chances होते है। इसके अलावा, इलाज का खर्चा भी हमारे लिए मुनासीम था। हमने 1 अक्टूबर 2022 को इलाज शुरू किया।

हर बात जैसे बताई थी वैसे ही follow की | रोहती की टीम ने हमारा बहुत अच्छा साथ दिया |

5 जून 2023 को Pregnancy Positive आई। हमें एक ही समय में ख़ुशी और आश्चर्य हो रहा था।

हालाँकि हमारी बाकी सारी treatment बादमें Online ही हुई, जैसे Test Positive आया,

मैं डॉक्टर से प्रत्यक्ष मिलने के लिए रोहती के Nashik Center में आया।

डॉक्टर ने कहा कि Test Positive आए तो भी अगले कुछ महीनों तक ध्यान रखना जरूरी है। मिसेस को उपचार दिया

गया ताकि गर्भ 9 महीने तक टिका रहे और बच्चे की development अच्छेसे हो ।

25 दिसंबर 2023 को delivery हुई और हमें 2.3 किलो की लड़की हुईं।

हम रोहती आयुर्वेद के सभी तज्ञ डॉक्टरों और सभी टीम को इसका पूरा श्रेय देते हैं।

दिलचस्प बात यह है कि जब मिसेस pregnant हुईं तब मेरा sperm count सिर्फ १२ million था। रोहती आयुर्वेद

को फिर से बहुत-बहुत धन्यवाद। हमारे जैसे अन्य Couples को निराश होने की जरूरत नहीं है।

उन्हें रोहती आयुर्वेद अवश्य आना चाहिए और उपचार लेकर अपना सपना पूरा करना चाहिए।

-विजय & मोनिका प्रजापती, सुरत ( सोनगढ )


सगळे reports normal

असूनही दुसरं मूल होण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून अडचण येत होती.

Rohati आयुर्वेद च्या फक्त ३ महिन्यांच्या treatment मुळे तत्काळ pregnancy राहिली,

व एका सुदृढ बाळाला जन्म दिला. Pregnancy मधील सुप्रजनन treatment मुळे

बाळाला व मला खूप फायदा झाला. धन्यवाद Team
RohatiAyurved

--कल्पना पवार ,नाशिक

We are married since 14 yrs. I was suffering from

hypothyppidism since a decade. I faced 4 times abortion.

My periods were induced. I couldn't bleed without taking

tablet. I consulted doctor at Rohati on 30 Nov 2022.

After just 3 followups and vaman-Virechan Panchakarma,

I conceived with last period date of 27th Feb 2023. Since

I have history of abortion, doctor suggested me to take suprajanan

treatrent also. Throughout my pregnancy,I followed the

suprajanan treatment and delivered a healthy baby boy on

29/9/23 with birth weight of 2.7kg. I and my husband are very much

thankfull to Rohati Ayurved for this wonderfull and precious journey of

pregnancy. Now, I am no more a patient of hypothyroidism.

--Manisha Chand ,Sinner

आमच्या लग्नाला ४ वर्ष झाली होती.

मला ovarian cyst, अनियमित मासिक पाळी,उष्णता,acidity,

अंगावर सूज येणे ह्या problems वर Rohati Ayurved च्या

अवघ्या महिनाभराच्या treatment ने फरक पडला

व दुसऱ्याच महिन्यात pregnancy test positive आली.

७ ऑगस्ट २०२३ रोजी एका सुदृढ मुलाला जन्म दिला.

इतक्या जलद व उत्कृष्ट results साठी मी सगळ्यांना infertility

साठी Rohati Ayurved ची treatment घेण्याचा सल्ला देईल.

Thankyou very much 😊

-- तन्वी म्हात्रे

,मुंबई

आमच्या लग्नाला 12 वर्षे झाली होती. माझे वजन खूप जास्त होते.

मासिक पाळी दरम्यान खूप त्रास व्हायचा. खूप गाठी पडायच्या.

सोबतच मुळव्याधीचा पण त्रास होता. आम्ही सूरत गुजरातला राहतो,

त्यामुळे रोहती आयुर्वेद मध्येआम्ही ऑनलाइन ट्रीटमेंट घेतली

आमच्यासमस्यांवर योग्य मार्गदर्शन करून डॉक्टरांनी मला व माझ्या

Husband ना औषधिं सोबतच वमन, विरेचन ही पंचकर्मे सुद्धा दिले.

26 sep 2022 ला आम्ही ट्रीटमेंट सुरू

केली व अवघ्या 3 महिन्यातच माझी pregnancy positive आली.

तसेच माझे वजनही 30 किलोने कमी झाले.माझे कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल

मी रोहती आयुर्वेदला मन:पूर्वक धन्यवाद देते

--चित्राली गिरासे

,सुरत


आमच्या लग्नाला 13 वर्षे झाली. मला दमा Kidney stone चा त्रास होता. माझ्या

लिव्हर मध्ये गाठ होती. त्यावेळेस मला गर्भधारणा राहिली पण तो गर्भ टिकला

नाही आणि गर्भपात करावा लागला. IUI सुद्धा केले पण रिझल्ट येत नव्हाता.

त्यानंतर आम्ही रोहती आयुर्वेदला संपर्क करून तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले.

दमा, मूतखडा हे आजार गर्भधारणा न राहण्यासाठी अडचण निर्माण करत

असावीत असे समजले. त्यानंतर मी आयुर्वेदिक उपचार सुरू केले.

काहीमहिन्यातच मला गर्भधारणा राहिली व आम्हाला मुलगी झाली.

रोहती आयुर्वेदच्या शास्त्रोक्त उपचारांमुळेच हे शक्य झाले.

धन्यवाद टीम रोहती आयुर्वेद.

--

मानसी ह्याळीज
,नाशिक

आमच्या लग्नाला ७ वर्ष झाली तरी गर्भधारणा राहत नव्हती.

मला पाळी दरम्यान Heavy Bleeding असायचे व मुळव्याधीचा ही त्रास होत

होता . त्यामुळे रक्ताची कमतरता तसेच सारखे होणारे Fungal infection.

खुप ठिकाणी उपचार घेऊनही काही फरक पडत नव्हता.

रोहती आयुर्वेद ने माझे सर्व त्रास कमी केले. माझ्या त्रासानुसार योग्य

उपचार व विरेचन पंचकर्म करून माझी शरीरातील उष्णता कमी केली.

माझे शरीर मला सदृढ वाटू लागले. पुढच्या काही महिन्यातच मला गर्भधारणा राहिली.

आता आम्हाला

एक गोंडस मुलगी आहे.

--

सुवर्णा दराणे

माझं नाव प्रेरणा पाटील माझ्या मिस्टरांचे नाव प्रमोद पाटील.

आम्ही उल्हासनगर येथे राहतो.

आमच्या लग्नाला सहा वर्ष झाली. आम्हाला एक मुलगी आहे.

सर्व रिपोर्ट नॉर्मल असूनही, दुसऱ्या वेळी प्रेग्नेंसी नीट राहात नव्हती.

एके दिवशी Instagram वर आम्ही रोहती आयुर्वेद ची पोस्ट बघितली.

त्यानंतर आम्ही रोहती आयुर्वेद मधील तज्ञ डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी प्रत्यक्ष भेटलो.

आम्हाला दोघांनाही औषधे व पंचकर्म दिले. आम्ही व्यवस्थित पथ्य फॉलो केले.

आणि दोन महिन्यात माझी प्रेग्नेंसी पॉझिटिव्ह आली आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला.

आम्ही रोहती आयुर्वेद चे खूप आभारी आहोत, धन्यवाद !!

--

प्रेरणा पाटील


माझं नाव नमिता गायकवाड. मी रोहती आयुर्वेद मधुन treatment घेत होते.

मला थायरॉईड चा त्रास होता. Pregnancy साठी पण मी प्रयत्न करत

होते. मला naturally pregnancy राहीली पण pregnancy मधे थायरॉइड

levels खूप वाढल्या. ह्यामुळे बाळाला त्रास होईल व गर्भाची वाढ नीट होणार नाही

असं सगळे डॉक्टर्स सांगत होते. पण रोहती आयुर्वेद च्या डॉक्टरांनी मला नीट मार्गदर्शन

केले वव्यवस्थित treatment दिली. पूर्ण pregnancy मधे माझी आयुर्वेदिकऔषधे सुरु होती.

माझ्या थायरॉइड levels नॉर्मल झाल्या.

त्याच बरोबर बाळाची वाढपण नीट झाली. Pregnancy मधे कोणताही त्रास झाला नाही.

रोहती आयुर्वेद च्या उपचारांमुळे मी सुदृढ बाळाला जन्मदेऊ शकले.

त्यासाठीमी रोहती आयुर्वेद ची खुप आभारी आहे.

Naturally pregnancy राहण्यासाठीआणि गर्भाची वाढनीट होऊन सुदृढ बाळ

होण्यासाठी रोहती आयुर्वेद ची treatment 

खूपच छान आहे.

-- नमिता गायकवाड.

"माझे काम हे site supervision चे असल्या मुळे मला सतत प्रवास करावा लागत असे,

अशा अनियमित जीवन शैली मुळे मला अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवल्या, त्यातच मला रोहती आयुर्वेद बद्दल समजले, डॉक्टरांनी दिलेले योग्य उपचार व मार्गदर्शन यामुळे मला शारीरिक स्वास्थ्य टिकवता आले... त्यामुळेच जेव्हा आम्ही आई बाबा होण्याचा निर्णय घेतला तेव्हा रोहती आयुर्वेद मधेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले. महिनाभरातच मला pregnancy राहिली व मी सुंदर व सुदृढ मुलीला जन्म दिला.

माझी मुलगी आता 3 वर्षाची आहे...रोहति आयुर्वेद मधील डॉक्टरांचे उपचार हे फक्त pregnancy पुरते मर्यादित नव्हते तर त्यापुढे येणाऱ्या सर्व परिस्थिती मधे डॉक्टर व त्यांचे सर्व सहकारी सतत मला योग्य मार्गदर्शन करत. त्यांच्या या सहकार्या साठी मी रोहती आयुर्वेद ची कायम आभारी राहील."

- मोनाली दत्तात्रय जाधव

नाशिक

"

माझे नाव वर्षा थोरात. माझ्या लग्नाला 5 वर्षे झाली तरी मला pregnancy रहात नव्हती. मला इतर पण problems होते, जसे वजन वाढणे, चेहऱ्यावर pimples, skin allergy, Periods regular न येणे. मग social मीडिया वरून मला रोहती आयुर्वेद बद्दल माहिती मिळाली.

माझे सर्व reprts घेऊन मी 'रोहती आयुर्वेद' ला आले. माझी case study करून इथल्या डॉक्टर नी मला सांगितलं की मला PCOD चा त्रास आहे जो पूर्ण बरा होईल व मला naturally pregnancy सहज राहु शकेल.

त्यांच्या Counselling नंतर आम्ही treatment ला सुरखात केली. पंचकर्म पण लगेच सुरु केले. २ महिन्यातच माझे skin चे problems कमी होऊ लागले. Periods चा त्रास पण कमी झाला.

साधारण 6 months treatment नंतर मला naturally pregnany राहिली. मी pregancy मधे पण 'Rohati' Ayurved ' ची औषधे सुरु ठेवली व सुदृढ बाळाला जन्म दिला.

माझे संपूर्ण कुटुंब त्यांचे आभारी आहे कारण त्यांच्या treatment मुळेच मी नैसर्गिक रित्या pregnant राहु शकले

"

- वर्षा थोरात

Switzerland

मासिक पाळीच्या समस्या आणि स्त्री-पुरुष वंध्यत्वावर आयुर्वेदिक उपचार

📍( नाशिक । मुंबई |पुणे )

ONLINE CONSULTING AVAILABLE

📍 नाशिक । मुंबई | पुणे

Online Consulting Available

"

माझं नाव कोमल भास्कर बावनकर. आम्ही नागपुर मध्ये राहतो . आमच्या लग्नाला ६ वर्ष झाली तरी pregnancy रहात नव्हती. ६ वर्षा पासुन आम्ही खूप प्रयत्न केले. खुप ठिकाणी treatment केली, तरी काही फायदा झाला नाही. Ivf हाच पर्याय सगळे सांगत होते. एके दिवशी facebook वर आम्हाला रोहती आयुर्वेद ची पोस्ट दिसली. तिथे आम्ही नाव नोंदवले आणि ऑनलाइन consultation केले. त्यात आम्ही डॉक्टरांना आमच्या समस्या सांगितल्या. डॉक्टर्सनी आम्हाला सर्व नीट समजावले. आयुर्वेदिक उपचाराने कसा फायदा होतो हे सांगितले.

आम्ही त्यांची आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरु केली. सर्व औषधे व पंचकर्म नीट घेतले. सर्व औषधे आम्हला कूरियर ने घरपोच यायची.काही महिन्यातच आम्हाला चांगले result दिसु लागले. माझे त्रास खूप कमी झाले व ६ महिन्यात pregnancy positive आली. याचं श्रेय आम्ही रोहती आयुर्वेद ला देतो. तिथली treatment खूप छान आहे.

तिथले डॉक्टर्स व स्टाफ पण खूप चांगले आहेत. आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला. आम्ही खूप खूष आहोत.

ज्यांना pregnancy ची समस्या असेल त्यांनी नक्की रोहती आयुर्वेद ची treatment घ्यावी.
"

-कोमल भास्कर बावनकर

नागपुर

रोहती आयुर्वेद (पुणे | नाशिक । मुंबई | ) गेल्या १० वर्षापासुन स्त्री रोग, मासिक पाळीच्या समस्या

व स्त्री-पुरुष वंध्यत्व यावर यशस्वी आयुर्वेदिक उपचार करत आहेत.

आयुर्वेदाच्या सर्व ग्रंथांमधील विषयाचा सखोल अभ्यास आणि व्यावहारिक अनुभवांसह,

डॉ. राजेंद्र पाटील आणि डॉ. प्रीती पाटील यांनी

मासिक पाळीच्या सर्व विकारांवर आणि स्त्री-पुरुष वंध्यत्वासाठी

काही अद्वितीय आणि अत्यंत प्रभावी अशा उपचार

पद्धती निर्माण केल्या आहेत.

व त्याचा अनेक रुग्णांना लाभ झाला आहे.

आम्ही ६ वर्षा पासुन संतान प्राप्तीसाठी खूप प्रयत्न केले व डॉक्टर्स ही केले,तरी कोणताही फरक जाणवत नव्हता व त्यानंतर चांगल्या व वाईट अनुभवातून अचानक रोहती आयुर्वेदाशी संपर्क आला व त्या डॉक्टर्सनी आम्हा पती-पत्नीला एवढं माहिती पूरक सिद्ध केलं की

आयुर्वेदिक उपचाराने सर्व काही शक्य आहे.

आम्ही पती-पत्नीने विचार करून आयुर्वेदिक ट्रीटमेंट ची सुरुवात केली व काही महिन्यातच आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाला याचं श्रेय आम्ही रोहती आयुर्वेदाला व त्या डॉक्टर्सना व स्टाफ ला देतो म्हणून आम्ही आई-बाबा होण्यापासून वंचितांना रोहती आयुर्वेदाची आम्ही शिफारस करतो.

धन्यवाद,

-श्री. उत्तम दत्ताराम कुंडेकर व सौ उर्मी उत्तम कुंडेकर,

नालासोपारा.


Rohati Ayurved, Nashik

(Prior Appointments Only)


Rohati Ayurved, Pune

(Prior Appointments Only)

Rohati Ayurved, Mumbai

(Prior Appointments Only)

लग्नाआधी मी रोहती आयुर्वेदच्या डॉक्टरांकडे

2015 मध्ये गेले होते, तेव्हा मला PCOS चा प्रॉब्लेम होता, आणि हा त्रास मला वयाच्या सतराव्या वर्षापासून होता. खूप औषधे घेतली पण काही फरक नाही पडला.

मला दुसरे त्रास सुरू झाले जसे की डोकेदुखी, वजन वाढणे.

मी डॉक्टरांना भेटले तेव्हा त्यांनी Ayurvedic Treatment

कशी आहे, काय फायदा होईल, Body वर कसा positive effect होईल,

सगळे समजावून सांगितले. मी Treatment घ्यायला सुरुवात केली.

डॉक्टरांनी दिलेले Diet, medicine, पंचकर्म ने माझे 20 kg वजन कमी झाले

आणि PCOS त्रास दूर झाला. लग्नानंतर PCOS History असूनही

मी Naturally प्रेग्नेंसी conceive केली.प्रेग्नेंसी च्या दिवसांमध्ये

मी डॉक्टरांनी शेअर केलेले सर्व टिप्स फॉलो

केल्या. त्यामुळे मला निरोगी पुत्ररत्न प्राप्त झाले. प्रेग्नेंसी नंतर पण रोहती आयुर्वेदच्या

साह्याने वजन कंट्रोल मध्ये आणले. प्रेग्नेंसी नंतर पण मला मासिक पाळी (PCOS) चा

त्रास झाला नाही. माझ्या मुलासाठी सुद्धा मी डॉक्टरांचा

यांचा सल्ला घेते.

- प्रियंका नेमाडे

पुणे

आमच्या लग्नाला चार वर्ष

झाली तरी pregnancy रहात नव्हती. आम्ही चार वर्षापासून

खूप प्रयत्न केले.मला गर्भाशयात गाठ म्हणजे fibroid चा त्रास होता.

खूप ठिकाणी Treatment पण घेतली, तरी कोणताही फरक जाणवत

नव्हता. त्यानंतर अचानक रोहती आयुर्वेदशी संपर्क आला. डॉक्टरांनी आम्हाला सर्व

व्यवस्थित समजावले. आयुर्वेदिक औषधे आणि बस्ती पंचकर्म करायला सांगितले.

बस्ती कर्माचा मला खुप फायदा झाला.

मी पंचकर्म व औषधे सुरु केल्यानंतर

तीन महिन्यातच Pregnancy positive आली. रोहती आयुर्वेद च्या डॉक्टरांचे

मार्गदर्शन मोलाचे ठरले. आम्ही रोहती आयुर्वेद चे खूप आभारी आहोत. Natural

Pregnancy साठी इथले आयुर्वेद उपचार व पंचकर्म खुप चांगले आहेत.'''

रोहती आयुर्वेदच का?

✅ स्वकृत औषधीकरण विभाग

✅ पारदर्शी उपचार

✅ Customized उपचार .

✅ जलद परिणामांसाठी चिकित्सेमध्ये आजारानुसार योग्य पंचकर्माचा समावेश

✅चिकित्सेसोबतच रुग्णाला योगा - प्राणायामाचा सल्ला

✅घरच्या घरीच पंचकर्म करण्याची सुविधा

✅ तज्ञ डॉक्टरांद्वारे सखोल मार्गदर्शन

माझं नाव सुप्रिया गायकवाड मिस्टरांचे नाव मिलिंद गायकवाड राहणार मुंबई.

आमच्या लग्नाला सात वर्ष झाले आम्ही बरेच हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट

घेतली पण प्रेग्नेंसी कन्सिव्ह होत नव्हती.

मग आम्हाला रोहती आयुर्वेद बद्दल माहिती मिळाली आम्ही कॉल करून ठाण्यामध्ये

अपॉइंटमेंट घेतली. व डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून कन्सल्टिंग केले.

माझ्या प्रॉब्लेम नुसार मला आयुर्वेदिक औषधे व पंचकर्म सांगितले.

4 महिने ट्रीटमेंट घेतल्याने मला नॅचरली प्रेग्नेंसी राहिली. आम्ही रोहती

आयुर्वेद चे खूप आभारी आहोत.

नॅचरली प्रेग्नेंसीसाठी रोहती आयुर्वेद चे उपचार खूप चांगले

आहेत. इथला स्टाफ पण cooperative आहे आम्हाला खूप छान अनुभव आला.

Thanks to Rohati Aaurved

- सुप्रिया मिलिंद गायकवाड, मुंबई

माझे नाव सौ.अरवी भदाने. माझ्या मिस्टरांचे

नाव निलेश भदाने माझे वय 30 आणि मिस्टरांचे वय 32

आमच्या लग्नाला १० वर्षे झाली माझे सर्व reports normal होते.

तरी pregnancy रहात नव्हती खुप औषधे, IUI पण केले होते.

त्यामुळे माझे वजन वाढत होतं मग आम्हला रोहती आयुर्वेद बद्दल

माहिती मिळाली आम्ही कॉल करून appointment घेतली.

डॉक्टर ना प्रत्यक्ष भेटून consulting केले आमच्या problems नुसार

मला व मिस्टरांना दोघांना ही आयुर्वेदिक औषधे व पंचकर्म संगीतले दोघांनी आम्ही treatment सुरू केली साधारण ४ mths treatment नंतर लगेच मला naturally pregnany

राहिली. माझे वजन पण normal झाले आणि बाकी problems पण गेले. आम्ही रोहती आयुर्वेद चे खुप आभारी आहोत naturally pregnancy साठी इथले आयुर्वेद

उपचार खुप चांगले आहेत इथला स्टाफ पण cooperative आहे

आम्हाला खुप छान अनुभव आला.

- सौ. अरवी भदाने


आमच्या लग्नाला ६ वर्ष झाली तरी pregnancy रहात नव्हती.

खुप ठिकाणी treatment केली, तरी काही फायदा झाला नाही.

Ivf हाच पर्याय सगळे सांगत होते. एकेदिवशी facebook वर आम्हाला

रोहती आयुर्वेद ची पोस्ट दिसली. तिथे आम्ही नाव नोंदवले आणि ऑनलाइन

consultation केले. त्यात आम्ही डॉक्टरांना आमच्या समस्या सांगितल्या.

डॉक्टरांनी आम्हाला सर्व नीट समजावले. आयुर्वेदिक उपचाराने कसा फायदा होतो हे

सांगितले. सर्व औषधे आम्हला कूरियर ने घरपोच यायची.

आयुर्वेदिक औषधे आणि पंचकर्म यांमुळे काही महिन्यातच

आम्हाला चांगले result दिसु लागले. माझे त्रास खूप कमी

झाले व ६ महिन्यात pregnancy positive आली.

रोहती आयुर्वेदच्या डॉक्टरांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

त्यांचा स्टाफ पण खूप supportive आहेत. ज्यांना

pregnancy ची समस्या असेल त्यांनी

नक्की रोहती आयुर्वेद ची treatment

घ्यावी.


माझे नाव सविता अरेनावरू,

माझ्या मिस्टरांचे नाव शरणप्पा अरेनावरू.

मला pregnancy नीट रहात नव्हती. गर्भाशयात गर्भ टिकत नव्हता.

खूप औषधे घेऊन ही माझे तीन वेळा गर्भपात झाले. एके

दिवशी फेसबुकवर आम्हाला रोहती आयुर्वेद ची पोस्ट दिसली आम्ही नाव नोंदवले आणि

ऑनलाईन कन्सल्टेशन केले. त्यात आम्ही डॉक्टरांना आमच्या समस्या सांगितल्या.

आयुर्वेदिक उपचाराने कसा फायदा होतो हे डॉक्टरांनी समजावून सांगितले. आम्ही

आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू केली. सर्व औषधे व पंचकर्म नीट घेतले.

सर्व औषधे आम्हाला

कुरिअरने घरपोच यायची. तीन महिन्यातच आम्हाला चांगले रिझल्ट दिसू लागले व माझी

pregnancy positive आली. बाळाची वाढ नीट झाली. preganancy positive

आल्यानंतर नऊ महिन्यापर्यंत रोहती आयुर्वेद मधून माझा फॉलोअप घेण्यासाठी regular

कॉल यायचा. आम्ही रोहती आयुर्वेद चे खूप आभारी आहोत. इथला स्टाफ पण co-operative आहे. धन्यवाद.

__

सविता अरेनावरू,

For more information.

Talk to our Ayurved Guide

Follow us